Skip to product information
Overview:
जगात अशीही काही माणसं आहेत जी कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात; पण या शिखरावर पोहोचेपर्यंत ती आपलं जगणंच विसरून जातात. आयुष्य घडवत असताना आयुष्य जगणंच विसरणं म्हणजे मोठं अपयशच नव्हे का? त्यामुळे प्रत्येक क्षण आणि त्या क्षणातलं आयुष्य जगत जगत सकारात्मक आयुष्य घडवायला मदत करणाऱ्या या पुस्तकातून तुम्ही शिकाल – • कोणत्याही कामाची सुरुवात यशप्राप्तीच्या ठाम विश्वासाने आणि आपल्या अंगभूत क्षमतांचा पुरेपूर...

Pickup currently not available