Skip to product information
गेशा ओफ गिओन | Geisha Of Gion by अनुराधा पुनर्वसु | Anuradha Punarvasu
Sale price  Rs. 195.00 Regular price  Rs. 260.00
Overview:
एक गेशा म्हणून जगणं नेमकं कसं असतं ते मला तुम्हाला सांगायचंय, असं जीवन जे असामान्य आणि विलक्षण व्यावसायिक क्षमतांची मागणी करतं आणि त्याच वेळेस अतिशय संपन्न आणि झगमगाटी मोबदल्यांनी भरलेलं असतं. अशा या जीवनात मी अभूतपूर्व यशस्वी झाले, कित्येकांचं म्हणणं तर आहे माझ्या पिढीतील मी सर्वोत्कृष्ट आहे आणि तरीसुद्धा, मला हे जीवन इतकं जाचक वाटलं की हे असं जगणं केवळ अशक्य झालं. अर्थातच , शेवटी मला ते सोडावंच लागलं...
Book cover type

You May Also Like