Skip to product information
‘काळ’मेकर लाइव्ह | 'KAL'MAKER LIVE by बाळासाहेब लबडे | Balasaheb Labde
Sale price  Rs. 412.50 Regular price  Rs. 550.00
Overview:
बाळासाहेब लबडे हे सकस समकालीन भान असलेले, वास्तववादी, प्रयोगशील, नवकादंबरीकार आहेत. ‘काळ’मेकर लाइव्ह ही नव्या जाणीवेची, आशय, विषय, शैली यादृष्टीने नावीन्यपूर्ण कादंबरी आहे. मानवी मूल्यांचा र्‍हास; माणसामाणसांमधील दुभंग; धर्म-जात-पंथ-प्रांत-भाषा-रंग-शिक्षण-व्यवसाय अशा सर्व पातळ्यांवर विखंडीत होत गेलेला, परस्परांवरील विश्वास उडालेला, संशयग्रस्त, द्वंद्वात ढकलला गेलेला समाज ही रेखाटते. ‘काळ’मेकर लाइव्ह हे...
Book cover type

You May Also Like