Skip to product information
Overview:
आजच्या ‘फास्टफूड’च्या ‘फास्टमुव्हीज’ पिढीला एका जुन्या; पण अत्यंत आकर्षक व तितक्याच उपयुक्त कलेची माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे. या पुस्तकात बाहुली, दाराचे तोरण, टिपॉय मॅट यासारख्या असंख्य गोष्टी क्रोशाच्या मदतीने कशा कराव्यात याचे सविस्तर वर्णन इतक्या सोप्या भाषेत केले आहे की, ते चटकन समजते आणि त्याप्रमाणे विणकाम करता येते. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना विणकाम येत न...

Pickup currently not available