Skip to product information
Rs. 110.00
Overview:
मनुष्य प्राण्याच्या शरीरात 65 टक्के पाणी असतं, तसं ते पृथ्वीवरील सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकात असतं. म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ म्हटलं जातं. शेतातल्या पिकांना पाणी कमी पडलं, तर ती सुकू लागतात, मग पाण्याची आणखी ओढ बसली तर ती करपून जातात. असं प्रत्येक सजीवांबाबत घडू शकतं. म्हणून स्वच्छ, शुद्ध अशा पाण्याची आपणाला नितांत गरज असते. सजीव सृष्टीतील पाण्याचं महत्त्व उलगडून सांगणारं हे पुस्तक आपल्या हाती असायल...

Pickup currently not available