Skip to product information
Pashchimechi Dhanadaulat | पश्चिमेची धनदौलत by Ravindra Pinge | रविंद्र पिंगे""
Sale price  Rs. 120.00 Regular price  Rs. 150.00
Overview:
Pashchimechi Dhanadaulat | पश्चिमेची धनदौलतपाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. पण रवींद्र पिंगे त्यांची अशी काही ओळख करून देतात की, हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच वाटू लागतात. शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी - पश्चिमेची धनदौलत
Book cover type

You May Also Like