Skip to product information
Overview:
डॉ. सौ. ज्योत्स्ना मंगेश नाडगौडा मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेज (के. ई. एम.हॉस्पिटल) मधून B.sc (Physical Therapy) ला सर्व प्रथम आल्या. पहिली दहा वर्षे पुण्यात जीवनज्योत मंडळाच्या मतिमंद मुलांच्या शाळेत ऑ. फिजिओथेरपीस्ट म्हणून काम करत होत्या. वाई अक्षर इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षे तिथल्या विशेष शिक्षकांना फिजिओथेरपीचे विषय शिकवायला जात होत्या. आता गेली वीस वर्षे पुण्याच्या डेक्कन जिमखाना भागात स्वत:चे उप...

Pickup currently not available