Skip to product information
Overview:
प्रतिभा आणि सर्जनशीलता ह्यांचे परस्परसंबंध अतिशय अभिन्न आहेत. साहित्य आणि साहित्येतर कला ह्यातच नव्हे तर विज्ञान, तंत्रविज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापन अशा मूलभूत आणि उपयोजित शाखांत प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रतिभेच्या स्पर्शाने होणारी नवनिर्मिती अधिक उन्नयित होते. प्रतिभा ही उपजत असते का, ती सुदैवी व्यक्तींनाच प्राप्त होते का किंवा ती कष्टसाध्य आहे का, असे प्रश्न अनेकांना ...

Pickup currently not available