Skip to product information
Overview:
ब्रिटिश अमदानीत धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाठपुरावा करणारा राजा अशी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपली स्वत:ची नवी ओळख निर्माण केली होती. बडोदे संस्थान हे युरोपीय आधुनिक प्रशासननीतीची बरोबरी करणारे प्रागतिक राज्य म्हणून ओळखले जाई. या संस्थानातील सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यताबंदी, स्त्री-शिक्षण व सामाजिक सुधारणा, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पंचायत राज्याचा प्रयोग, हे भारतातच नव्हे तर यु...

Pickup currently not available