Skip to product information
Sale price
Rs. 243.75
Regular price
Rs. 325.00
Overview:
ठलवा म्हणजे भूमिहीन शेतमजूर. एकीकडे दारिद्य्र आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्यतेच्या फासात अडकलेल्या बळीराम आणि सुभद्राची ही कहाणी. इथं आहे भूक, विवंचना; उपासमार हा जगण्याचा संघर्ष आणि सामाजिक रूढी-परंपरांची अभेद्य चौकट. निसर्गाची अवकृपा आणि शेतमालकांच्या लहरीपणावर ठलवा शेतमजुरांचं जगणं म्हणजे आग्यामोहळाच्या संगतीनं राहणं. उच्चवर्णीयांची तटबंदी तर काय वंचिताच्या शोषणासाठी टपलेली. महार वेटाळातील...

Pickup currently not available