Skip to product information
The Gorakhpur Hospital Tragedy by Dr. Kafeel Khan । Translation by Rajendra Sathe
Sale price  Rs. 247.50 Regular price  Rs. 330.00
Pages:  240
Language:  Marathi
Overview:
१० ऑगस्ट २०१७... गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑसिजन संपला... पुढच्या दोन दिवसांत ६३ मुलं आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला... ऑसिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला... ऑसिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली... लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले... आणि सत्तेच्या लेखी शत्रू... कफील यांनाच चोर ठरवलं गेलं... तुरुंगात टाकण्यात आलं... कुटुंबाची ससेहोलपट झाली... पण कफील हरले नाहीत...
Book cover type

You May Also Like