Skip to product information
Overview:
मानवी जीवनातील गूढता, अतर्क्यता, अद्भुतता आणि भयावहता कोणताही बुद्धिमंत नाकारत नाही. अनुभवांचा आणि जीवनसत्याचा शोध ह्या अंगाने घेणे, अनुभवणे हा एक थरार आहे! गोचर जगापलीकडे एक वेगळे विश्व आहे, या जीवनसत्याची चाहूल बहुतेकांना कुठल्यातरी वळणावर लागतेच. या विश्वाचे नियम आणि स्वरूप वेगळे असते, — कल्पनेपलीकडील! त्यातील चिरंतन संघर्षांमध्ये अनेक दुर्दैवी जीव अडकतात, खेचले जातात. प्रयत्न व दैवगतीने काही वाचत...

Pickup currently not available