Skip to product information
Overview:
या जगात प्रत्येकाला जन्माला घालण्यामागे परमेश्वराचा काही ना काही उद्देश आहे. तुम्हीही त्याला अपवाद नाही. परमेश्वराने तुम्हाला ज्या कामासाठी पाठविले आहे ते तुम्हाला करावे लागेल, यात काहीच संशय नाही. तुमच्या मनात काही संशय असेल तर तो दूर करा. संशयाची सारी बीजे आणि भावना मनातून काढून टाका. तुम्हाला दु:ख, अपयश आणि निराशेकडे घेऊन जाणार्या प्रत्येक वस्तूला तुम्ही तुमच्या जवळ का येऊ देता? मनात नेहमी चांगले आण...

Pickup currently not available