Skip to product information
Overview:
लिहिणार्याच्या नावागावाचा पत्ता नसलेले एक पोस्टकार्ड मला इतक्यात मिळाले. त्यात लिहिले होते - पूज्य श्री. फादर वालेस, सादर प्रमाण. तुमची पुस्तके मला फार आवडतात. त्यातून मी खूप काही शिकलो आहे. मात्र तुमच्या जीवनाविषयी मला काहीच ठाऊक नाही. तुमच्या पुस्तकाच्या पाठीवरचा थोडासा मजकूरच मला माहिती आहे. म्हणून माझी आणि माझ्या सगळ्या मित्रांची अशी विनंती आहे की, तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहा किंवा तुमच्या आयुष्य...

Pickup currently not available