Skip to product information
Overview:
मराठी बालवाङ्मयात अनेक साहित्यिकांनी मुलांसाठी दर्जेदार साहित्याद्वारे संस्कारांचा अनमोल ठेवा रचला आहे. प्राप्त परिस्थितीतील वास्तवता, त्यातून निर्माण होणारा संघर्ष व अनेक संकटातूनही सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या कथा म्हणून रवी राजमानेंच्या कथांचा उल्लेख करावा लागेल. रवी राजमाने हे स्वतः हाडाचे शिक्षक व संवेदनशील साहित्यिक असल्याने त्यांच्या या सर्व सत्यकथा रंजकतेबरोबरच सुसंस्कार...

Pickup currently not available