Skip to product information
छंदोमीमांसा | Chhandomeemansa by डॉ. शुभांगी पातुरकर | Dr. Shubhangi Paturkar
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
कवितेचा छंदांच्या अंगाने आणि छंदांचा लयीच्या अंगाने विचार करताना गवसलेली काही आकलने इथे लेखरूपात प्रकट झालेली आहेत. छंद:शास्त्राच्या तात्त्विक विवेचनाच्या जोडीने कवितेतील प्रयोगशील स्थित्यंतराचा चिकित्सक व रसाकर्षक मागोवा येथे घेतला आहे. छंद:शास्त्रासारखा तांत्रिक व म्हणून अवघड समजला जाणारा विषयही किती सुगम आणि रसमय होऊ शकतो, याचा प्रत्यय देणारे ‘छंदोमीमांसा’ कवितेच्या आकलनात नवी भर घालणारे झाले आहेे. ...
Book cover type

You May Also Like