Skip to product information
Dehabhan
Sale price  Rs. 200.00 Regular price  Rs. 250.00
Overview:
Dehabhan | देहभानमानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय? हे आणि असे अनेक प्रश्न... सर्व वयोगटाला पडणारे....
Book cover type

You May Also Like