Skip to product information
Gele lihayache rahun | गेले लिहायचे राहून by Vinayak Patil | विनायक पाटील""
Sale price  Rs. 260.00 Regular price  Rs. 325.00
Overview:
New'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. - दिलीप माजगावकर
Book cover type

You May Also Like