Skip to product information
Kamal Randive
Rs. 80.00
Overview:
Newविसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा पाया घालणार्‍या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार्‍या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार्‍या संशोधिका - कमल रणदिवे
Book cover type

You May Also Like