Skip to product information
Overview:
Mi Dabholkar Boltoy | मी दाभोलकर बोलतोयश्रीपाद अच्युत दाभोलकर म्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशी थेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ. दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही; तर खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीत राहणाऱ्या निरक्षर शेतकऱ्यापासून प्रयोगशील, पदवीधर शेतीतज्ज्ञापर्यंत साऱ्यांशी मनमोकळा संवाद साधायचे. वरकरणी अद्भुत वाटणाऱ्या कल्पना शास्त्रशुध्द ज्ञानाच्या मदतीनं वास्तवात कशा आणायच...

Pickup currently not available