Skip to product information
Overview:
Onjaliteel Chapha | ओंजळीतील चाफाफुलं झाडावर तर छान दिसतातच, पण जेव्हा ती एका ओंजळीतून दुसऱ्या ओंजळीत जातात, तेव्हा ती आणखी छान दिसतात. जी गोष्ट फुलांची, तीच विचारांचीही. मनात जेव्हा शुद्ध, सात्त्विक विचार उमलतात, तेव्हा ते त्या कुणा एका व्यक्तीला तर आनंद देतातच, पण जेव्हा ते शब्दरूप लेवून एका मनातून दुसऱ्या मनात शिरतात, तेव्हा ते अधिक प्रकाश पसरवतात, अधिक प्रेरणादायी ठरतात. जगातलं, निसर्गातलं सौंदर्य ...

Pickup currently not available