Skip to product information
Phul Umalala, Vishva Badlala by Dr. Mandar N. Datar
Rs. 120.00
Pages:  32
Language:  Marathi
Overview:
फुलणाऱ्या वनस्पती आपल्या भवतालाचा अविभाज्य भाग आहेत. आपण आसपास डोकावून पाहिलं तर ज्या वनस्पती दिसतात त्यातल्या शेवाळी, नेची वगैरे वगळता बहुतांश आहेत फुलणाऱ्या किंवा सपुष्प वनस्पती. आपलं धान्य, फळे, भाज्या या सर्वांचा उगम फुलणाऱ्या वनस्पतींमध्येच आहे. पूर्वीपासूनच आपण औषधांसाठीही सपुष्प वनस्पतींवर अवलंबून आहोत. आपल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी सृष्टीचे श्रेय देखील याच वनस्पतींना जाते. पूर्वी, कपडे आणि इतर ...
Book cover type

You May Also Like