Skip to product information
Shabdataranga | शब्दतरंग by Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर""
Sale price  Rs. 160.00 Regular price  Rs. 200.00
Overview:
Newवाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना असतात शब्द. एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो, कुतुहल चाळवतो. अशा शब्दाचा शोध घेणं रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं. या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच ! भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
Book cover type

You May Also Like