Skip to product information
Overview:
डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार त्यांनी विनोदी लेखन केले. निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे, आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत. ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही, त्यात निरीक्षण, अनुभव आणि वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येत...

Pickup currently not available