Skip to product information
Udnaryancha Talav | उडणाऱ्यांचा तलाव by Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर""
Rs. 80.00
Overview:
Newगाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर्‍यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
Book cover type

You May Also Like