Skip to product information
Vanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल by Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर""
Rs. 80.00
Overview:
Vanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मलजानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
Book cover type

You May Also Like