Skip to product information
Overview:
Newमराठी साहित्यक्षेत्रात नववाङ्मयाचे युग घडवणा-या ‘सत्यकथा’ या नियतकालिकाच्या ‘ऑगस्ट १९८२’ या अंकाच्या संपादकीयात श्री. पु. भागवतांनी पुढील अपेक्षा व्यक्त केली होती : ‘ ‘सत्यकथे’च्या कार्याचे मूल्यमापन मराठी समीक्षक व वाङ्मयेतिहासकार आणि अर्वाचीन महाराष्ट्रीय संस्कृतीचे अभ्यासक यथाकाळ व यथायोग्यपणे करतील.’ श्री. पु. भागवतांची ही अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०२३ या त्यांच्या जन्मशताब...

Pickup currently not available