Skip to product information
Overview:
भारतात राहणारे आपण सगळे भारतीय आहोत. देशभरात सर्व जाती-धर्मांची माणसं राहतात. मातीवर राहणारे आपण सगळे इथली माणसं आहोत. इथं राहणार्या सगळ्यांचा एकच धर्म-माणुसकीचा.माणुसकीतूनच सर्वांसाठी मानवता धर्मच सांभाळत असतो. माणसांनी जनावरांसारखं वागू नये. माणसं जनावरासारखी वागू लागली की,त्यांच्या अंगात सैतान शिरतो. अशा संकटात माणसानंच देव, अल्ला बनून मदतीला धावून यावं. माणसानं सैतानाला आवरावं. हे माणसाचं माणसांशी...

Pickup currently not available