Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 450.00
Overview:
Asa Balgandharva | असा बालगंधर्वलोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी

Pickup currently not available