Skip to product information
डेथ ऑन नाईल | Death On Nile by मधुकर तोरडमल | Madhukar Toradmal
Sale price  Rs. 247.50 Regular price  Rs. 330.00
Overview:
लिनेट रिजवे हिला डोक्यात गोळी मारून ठार मारण्यात आल्याचं उघड होताच नाईल नदीवरच्या सफरीची शांतता भंग पावते. लिनेट रिजवे अतिशय आकर्षक तरुणी होती, जिच्यावळ सर्व काही होतं... आणि अचानक तिचे प्राण हिरावून घेतले जातात. हर्क्युल पायरोला क्रूजवरच्या एका सहप्रवाशाचे शब्द आठवतात : ‘मला स्वत:ला माझी पिस्तूल तिच्या कपाळाला टेकवून पिस्तुलीचा घोडा दाबायला फार आवडेल’, तरीही या प्रकरणात दिसतं तसं घडतच नाही.
Book cover type

You May Also Like