Skip to product information
Helapeshi | हेलापेशी by Vandana atre, Shobhana Bhide | वंदना अत्रे, शोभना भिडे""
Sale price  Rs. 136.00 Regular price  Rs. 170.00
Overview:
Helapeshi | हेलापेशीही आहे हेन्रीऐटा लॅक्स. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात कॅन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली – ‘हेला’पेशींची ! कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या ‘हेला’पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली....
Book cover type

You May Also Like