Skip to product information
जगप्रसिद्ध विज्ञानकथा | Jagprasiddha Vidnyankatha by Niranjan Ghate avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 131.25 Regular price  Rs. 175.00
Overview:
१९३८ ते ५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा श्री. निरंजन घाटे यांनी अनुवाद केलेला आहे. भविष्यकाळात घडू शकणारी, आणि विज्ञानाला धक्का न लागू देणारं, नवतंत्रज्ञान – नवविज्ञान कल्पून ह्या कथांत मांडण्यात आलं आहे. ह्या कथा वाचून या कथांच्या प्रभावाने अनेक मराठी कथाकारांनी विज्ञानकथा लिहिण्यास प्रारंभ केला आहे. विज्ञानकथांच्या अभ्यासकांसाठी या कथासंग्रहातील कथा उपयुक्त ठरतील.
Book cover type

You May Also Like