Skip to product information
Rs. 140.00
Overview:
Langdi aaji aani rawan mama | लंगडी आजी आणि रावण मामा'अशोक डांगे यांनी साकारली आहेत, ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं ! पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन..... त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं. एकीकडे लंगडी दयाळू आजी ! दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा ! बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी. पण स्वत:च्याच नादात चिवटपणे जगणारी ...

Pickup currently not available