Skip to product information
Rs. 130.00
Overview:
आज स्त्रियांच्या काव्याला समग्र मराठी काव्याचा एक उपप्रवाह म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. एकेकाळी 'अंतर्गृहातील कविता' हे स्त्रियांच्या काव्याचे स्वरूप होते. आज बीजिंग येथील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी झालेल्या स्त्रीची कविता वाचायला मिळते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात आदिवासी स्त्रियांचे काव्यसंग्रहही प्रकाशात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होणार्या स्त्रियांच्या काव्याचा समग्रपणे चिकित...

Pickup currently not available