Skip to product information
Overview:
Natyas nav aapulya | नात्यास नाव आपुल्या ...'गेलेल्या माणसाबद्दल आठवणींचे पूर कधी आणि कसे येत राहतील सांगता येत नाही. एखादं नातं अवघड वळणावर असताना जर तो माणूस गेला; तर चांगल्या आठवणी पार मनाच्या तळाशी जाऊन बसतात, वाईट आठवणी वारंवार त्रास देतात. पण जसजसे दिवस आणि वर्षं जातात, तसतसं त्या नात्याकडे अलिप्तपणे बघायला जमतं. नात्यातले खरे जगलेले, कसोटीचे, अडचणीचे आणि अतीव आनंदाचे क्षण एकत्र जगलो होतो आपण, हे...

Pickup currently not available