Skip to product information
Pardhi | पारधी by Girish Prabhune | गिरीश प्रभुणे""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 450.00
Overview:
Pardhi | पारधीसमाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
Book cover type

You May Also Like