Skip to product information
Overview:
प्लास्टिक! मानवी जीवनातला एक चमत्कार, असं म्हटलं तर वावगं ठरू नये, इतकं मानवी जीवन प्लास्टिकने सुकर, सुसह्य बनवलं आहे. वीज, उष्णता याचा दुर्वाहक असणाऱ्या प्लास्टिकने संदेशवहनासह अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले. प्लास्टिकच्या शोधामुळे पॅकिंगसह विविध यंत्रात वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीतही मोलाची भर पडली आणि औद्योगिकीकरणाला गती मिळाली. असं असूनही आज प्लास्टिकचा वापर टाळा असं म्हणण्याच...

Pickup currently not available