Skip to product information
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 220.00
Overview:
Newरोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती... कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी, कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली... डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही ती चार अंगुळं वरच उरली...

Pickup currently not available