Skip to product information
Shepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी by Sureshchandra Warghade | सुरेशचंद्र वारघडे""
Rs. 60.00
Overview:
Shepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टीशेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? शेपटीचे काय काय उपयोग असतात ? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी
Book cover type

You May Also Like