Skip to product information
Team Niwant (Andhatvavar Maat) | टीम निवांत (अंधत्वावर मात) by Meera Badave | मीरा बडवे""
Sale price  Rs. 240.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
New'हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत. हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादानं जगण्याची प्रेरणा देणारं आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचं प्रांजळ चित्रणही आहे.
Book cover type

You May Also Like