Skip to product information
Sale price
Rs. 187.50
Regular price
Rs. 250.00
Overview:
आज आदिवासी कला म्हटलं की, डोळ्यांसमोर वारली चित्रं येतात; पण ती चित्रं मुळात त्यांच्या एतद्देशीय संदर्भापासून तोडली गेली आहेत. आज ती व्यापारीकरणातून केवळ नक्षीकाम बनली आहेत; आणि त्यांचे एतद्देशीयपण चादरी आणि कपडे खपवण्याच्या कामी लागले आहे. या चित्रांचा मूळ एतद्देशीय संदर्भ आहे कथांचा. ही चित्रं मुळात कथाकथनाची साधनं होती. गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया ती काढत. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपद...

Pickup currently not available