Skip to product information
Sale price
Rs. 187.50
Regular price
Rs. 250.00
Overview:
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही. त्या साधनांच्या सहाय्याने संस्कृतीची कोडी उलगडणे अधिक महत्त्वाचे आहे. कधी साहित्य, कधी मानसशास्त्र कधी दैवतशास्त्र तर कधी समाज-मानसशास्त्र यांच्या मदतीने ही कोडी उलगडता येतात; लोकविद्येचा नवा अन्वयार्थ लावता येतो. ललित अंगाने केलेला हा तसाच एक प्रयत्न आहे.

Pickup currently not available