Skip to product information
Aispais Gappa Durgabainshi | ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी by Pratibha Ranade | प्रतिभा रानडे""
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 280.00
Overview:
Aispais Gappa Durgabainshi | ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी... गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ." बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ."...
Book cover type

You May Also Like