Skip to product information
Overview:
भाषाशैलीचा पिळदार घाट आणि गोळीबंद आशय यांचे कसदार रसायन असलेली कविता केशव सखाराम देशमुख यांनी लिहून, नव्या पिढीच्या मराठी कवितेत एक सतर्क नवे भान जन्माला घातले आहे. शेतीत झुंजणार्या श्रमिक माणसांची कष्टगाथा साकार करणारी त्यांची कविता; माणूस आणि माती यांच्या स्वाभिमानसंपन्न जीवनाचा नवा अर्थ जगाला सांगते. खेड्यांतील जुनी आणि नवी पिढी यांच्यातल्या मूलभूत, ठळक बदलांची सजग दखल घेणारी ही कविता जशी गंभीर आहे...

Pickup currently not available