Skip to product information
Overview:
तो देवदूतासारखा सुंदर आणि निरागस होता! पण देवदूताला शत्रू नसतोच असं कसं म्हणता येईल? त्याच्या साध्या, निष्कपट स्वभावामुळे व राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे केवळ असूया व जन्मजात दुष्टाव्यातून त्याच्याविरुद्ध कट रचला गेला. राजद्रोही कारवायांना चिथावणी देण्याचा तद्दन खोटा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. ह्या सार्या कारस्थानाबाबत तो अनभिज्ञ होता. त्याचा बळीच दिला गेला! हर्मन मेलविलच्या 'बिली बड' ह्या हृदयस्पर्श...

Pickup currently not available