Skip to product information
Overview:
गोंधळ हे महाराष्ट्राचे अध्यात्मप्रधान प्राकृतिक लोकनाट्य आहे. अनंत काळापासून नांदत आलेली कृषिसंस्कृती, त्यातून व्यक्त होणार्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमानसात रुजलेले लोकाचार याला रंजकतेने नटवीत लोकसंस्कृतीचा एक सहजसुंदर आविष्कार गोंधळाने घडविला आहे. आध्यात्मिक किंवा दैव उद्बोधन, सामाजिक प्रबोधन आणि लौकिक लोकरंजन घडवीत, तसेच बदलत्या काळातील विविध स्थित्यंतरांतून वाटचाल करीत गोंधळाची परंपरा आजही समर...

Pickup currently not available