Skip to product information
जाणिजे यज्ञकर्म | Janije Yadnyakarma by डॉ. ज्योती कुमार शिंदे | Dr. Jyoti Kumar Shinde
Rs. 130.00
Overview:
हे पुस्तक सर्वसामान्य वाचक, निसर्गोपचार ह्या सर्वांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले आहे. सर्वसाधारणपणे आपण काय खावे,किती खावे, कसे खावे,असे प्रश्न डॉक्टरांना विचारात असतो. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हृाा पुस्तकात केला आहे. याशिवाय ह्यात दिलेल्या पाककृती अत्यंत साध्या व सोप्या आहेत; पण उपयुक्त व पौष्टिक. आहाराच्या नियमानुसार त्या सागितले आहेत.
Book cover type

You May Also Like