Skip to product information
लोकदैवतांचे विश्व | Lokdaivatanche Vishwa by डॉ. रा. चिं. ढेरे | Dr. R. C. Dhere
Sale price  Rs. 285.00 Regular price  Rs. 380.00
Overview:
धर्म, इतिहास, लोकपरंपरा, दैवतविज्ञान इ. अनेक विद्याशाखाना महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या ग्रंथाने भारतीय संस्कृतीची समन्वयशीलता मार्मीक पणे उलगडली आहे. भाषिक अंगाने हा ग्रंथ केवळ मराठीपुरता सीमित असला तरी संपूर्ण भारतीय भूमी सांस्कृतिक पातळीवर निरखणारा आणि संस्कृतीच्या गाभ्यातल्या एकतेचे प्रभावी दर्शन घडवणारा आहे. श्रद्धा आणि शोधकता यांच्या अपूर्व मिलाफचा उत्कट अनुभव या ग्रंथातून स्वाभाविकपणे येतो
Book cover type

You May Also Like