Skip to product information
Sale price
Rs. 160.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
Mala Uttar havay! : Paryavaran | मला उत्तर हवंय! : पर्यावरणसध्या सगळीकडे `इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय ? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी ? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का ? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय ? आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत ओळख करून देणारं पुस्तक. ...

Pickup currently not available