Skip to product information
Overview:
मुलांची कल्पनाशक्ती वाढवावी, त्यांची वैचारिक व नैतिक पातळी उंचवावी, ही जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते. परंतु ही शिकवण चिमुकल्यांच्या बुद्धीला अवजड वाटू नये, त्यांना कंटाळवाणे व उपदेशाचे डोस पाजल्यासारखे वाटू नये यासाठी संस्काराचे बाळकडून गोष्टींच्या रूपात मुलांना पाजण्याची युक्ती फार जुनी आहे. गोष्टी, ज्या मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याशा वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण मुले आपोआप आत्मसात ...

Pickup currently not available